सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : घालण्याचे कापड.
उदाहरणे : तिचा पोशाख आकर्षक होता. त्या मालिकातील पात्रांचा कपडेपट एवढा अभ्यास करून बनवला जात असेल का?
समानार्थी : कपडे, कपडेपट, जामानिमा, परिधान, पोशाख, वस्त्र, वेश
पहनने के वस्त्र।
A covering designed to be worn on a person's body.
अर्थ : बनावट वेश.
उदाहरणे : त्याने दशावतारात राक्षसाचे सोंग घेतले होते
समानार्थी : वेश, सोंग
किसी के अनुरूप धारण किया जानेवाला बनावटी वेष या रूप।
Any attire that modifies the appearance in order to conceal the wearer's identity.
स्थापित करा
वेख व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vekh samanarthi shabd in Marathi.